Overview:
स्वामी विवेकानंद युवा फाउंडेशन आर्वी, जि. वर्धा (महाराष्ट्र)
Swami Vivekanand Youth Foundation
Reg No: F-8987(W)
दोन दिवसीय विनामूल्य नेत्र तपासणी शिबीर काटेपुरम फेज 2 येथील नागरिकांसाठी एकूण रुग्णसंख्या 100 (प्रत्येक दिवशी 50 रुग्ण)
23 व 24 जुलै 2025
वेळ : सकाळी 10 ते दुपारी 1 व सायं. 5 ते रात्री 10
हर्षल भुसारी: 9766482642
ठिकाण : फॅमिली डेंटल अँड आय क्लिनिक, चंद्ररंग आर्केड, दुकान क्र. 2, कृष्ण चौक, नवी सांगवी, पुणे – 61